बदलांच्या वळणावर.....
बदलांच्या वळणावर ...... आयुष्य बदललेल आपल्याला बघायचं असतं , अनुभवायचं असतं ,आपल्याला बदलायच मात्र नसतं.... असं म्हणतात बदल अशी गोष्ट आहे की आयुष्यात कायम स्थिर आहे.., आपण बदलेना की निसर्ग किंवा नियती ते बरोबर घडवून आणते आपल्यात आणि परिस्थितीत ही.... मनाला आणि माणसाला एकांतात बसलं की काय चुकत कुठं चुकत हे बघायला चांगलं जमतं....,नाहीतर एरवी माणूस स्वतचं कमी अन् दुसऱ्याच्या चुका आणि गोष्टी यातच जास्त लक्ष देत असतो... आयुष्य थांबल्या सारखं वाटतं असलं तरी बदल हे सुरूच असतात आपल्याला त्या वेळेप्रमाणे बदलायच आहे हेच जणू ते सांगत असतात... काळाच्या ओघात हे खूप काही शिकवून मात्र जातात., आपल्याला घडवून जातात... मनाला आणि माणसाला ते accepted नसतं कारण काही बदल मनासारखे असतात तर काही मनाविरुद्ध .... जे चाललय तेच चालत राहावं असं वाटतं आणि असं असतानाच बदल स्वीकारायलाही तयार व्हावं लागतं.., पण हे खरचं आहे नाहीतर मग आहे त्याच गोष्टी repeated घडतात आणि मग तेच चक्र.... So.., If You Want to Change in Your life then You have to change yourself first ..,Chang...