पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्य आणि बरंच काही...

"आकाशात आणि आयुष्यात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्याने कोणत्याच पाशात अडकायच नसतं" ..... असं व पुं च्या लिखाणातून वाचनात आलेलं..... खरंच गुंतणं किती अवघड आहे अन् बाहेर पडणं मुश्किल  मग ते स्वप्न असोत किंवा व्यक्ती....प्रेम असो वा मनासारखं करिअर... स्पर्धा परीक्षा असो वा स्वतः चा स्टार्टअप... त्यात आपलंच आपल्या पासून दुरावणं....,किती भयानक असतं......आपल्या गोष्टी सोडून दुसऱ्यात हरवून जाणं सोपं वाटतं पण परत येणं खूप मुश्किलीेचं...... आयुष्य मस्त जगायचं serious व्हायला तरी कुठं असतं तेवढं आयुष्य?स्वतःहून योग्य त्या वेळी नाही serious झालो तर आयुष्य आपल्याकडनं ते करवून घेतच म्हणा.... कशाला मग तो विचारांचा अती ताण,? सारी कसरत आयुष्य नीट करायला...ते नीट होऊ बघत तोवर नवीन कायतरी.......पण हेच तर आयुष्य आहे.... It's a journey with lots of miracles .....it's a bunch of happiness, sorrows ,struggles, hurdles, smiles, pain and so on..... live it without overthinking and without being damn serious..till u r breathing....u have nt control on this.... हे समजलं की आपण अजून जगायला लागतो.... वा...