वाचन लेखन आणि बरंच काही.....
वाचन , लेखन आणि बरंच काही.... #spirituality #life#reading #writing #जगणं वाचणाऱ्याला (अर्थात वाचकाला) एखादं पात्र आपल्याशी मिळतं जुळत वाटावं.., त्याला जे सांगायचंय तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असावं का..? इतकं साम्य आणि तारतम्य कसं काय? मनात प्रश्नांनी कल्लोळ माजवावा आणि उत्तर मिळावं..., इतकं सोप्पं?... मनात शंका यावी अन् त्याचं निरसन व्हावं, कधी कधी हे आपल्याशीच घडतं याचच अचरज.., काही सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद व्हावा ,एक अशी शक्ती जी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करते... खरंच असं असावं? ....किती उशीर हे सगळं समजायला?....पण सगळ्यांच्या येत का हे ध्यानी?.....असावं बहुदा किंवा नसेल ही... प्रत्येकामध्ये काही अंतरिक शक्ती असते...,स्वतच्या intution ने स्वतः सोबत इतरांना ही guidence मिळायलाच हवा हाच हेतू असावा नियतीचा त्यामागे.... आयुष्याच्या या प्रवासात किती गोष्टी सोडाव्या लागतात किंबहुना लोक ही...काही आपण cut off करतो काही नियती...तर कधी भरभरून देते ही...गोष्टी आणि आपलं हित जपणारी लोक ही... अजुन किती तरी मैल जायचंय..,काही गोष्टी अदृश्य असून कसं काय संवा...