बदलांच्या वळणावर.....
बदलांच्या वळणावर......
आयुष्य बदललेल आपल्याला बघायचं असतं ,अनुभवायचं असतं ,आपल्याला बदलायच मात्र नसतं....
असं म्हणतात बदल अशी गोष्ट आहे की आयुष्यात कायम स्थिर आहे..,
आपण बदलेना की निसर्ग किंवा नियती ते बरोबर घडवून आणते आपल्यात आणि परिस्थितीत ही....
मनाला आणि माणसाला एकांतात बसलं की काय चुकत कुठं चुकत हे बघायला चांगलं जमतं....,नाहीतर एरवी माणूस स्वतचं कमी अन् दुसऱ्याच्या चुका आणि गोष्टी यातच जास्त लक्ष देत असतो...
आयुष्य थांबल्या सारखं वाटतं असलं तरी बदल हे सुरूच असतात आपल्याला त्या वेळेप्रमाणे बदलायच आहे हेच जणू ते सांगत असतात...काळाच्या ओघात हे खूप काही शिकवून मात्र जातात.,आपल्याला घडवून जातात...
मनाला आणि माणसाला ते accepted नसतं कारण काही बदल मनासारखे असतात तर काही मनाविरुद्ध ....जे चाललय तेच चालत राहावं असं वाटतं आणि असं असतानाच बदल स्वीकारायलाही तयार व्हावं लागतं..,
पण हे खरचं आहे नाहीतर मग आहे त्याच गोष्टी repeated घडतात आणि मग तेच चक्र....
So..,If You Want to Change in Your life then You have to change yourself first ..,Change Your path that You Are Following Now..., Change Those Things Which Are Distracted Your Path..and after knowing and following your track
Yeah, definitely..., You'll See the Change What You Want in You and Your life .....
Thank you 🙏
©Writing- ✍️🌿Sayali S M
👌👌👌👌👌👌😍😍खुप छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद🙏☺️
हटवा👌👌👍absolutely right, every movement we have to change for life growth or as per nature.
उत्तर द्याहटवाVery nice massage 😊
Yes absolutely..,
हटवाThank you 😊🙏
खरं आहे मनाविरुद्ध झालेले बदल लगेच स्वीकारता येत नाहीत. माणूस त्यातच गुरफटून जातो पण काही काळ गेला की सर्व सुरळीत व्हायला सुरुवात होते. हे मात्र नक्की. आपली इच्छा नसेल तरी बदल स्वीकारावेच लागतात.
उत्तर द्याहटवाएकदम बरोबर बोललात.....,
हटवाधन्यवाद 😊🙏
Change always brings lots of happiness satisfaction and courageous thoughts 💞
उत्तर द्याहटवाThis is possible only if we give a space to ourselves.
Sometimes adaption is also necessary.
It is all up to us to take decision either go for change or adaption 😊
Yes.., that's true.....thank you☺️🙏
हटवाखरंय..'बदल'च आपल्याला बदलायला भाग पाडतात...keep it up Sayali✍️👍
उत्तर द्याहटवाहो बरोबर आहे....धन्यवाद ☺️
हटवामनाला आणि माणसाला एकांतात बसलं की काय चुकत,कुठं चुकत हे बघायला चांगलं जमतं....
उत्तर द्याहटवा👌