पोस्ट्स

Depression and Life... लेबलसह पोस्ट दाखवत आहे

निराशा आणि आयुष्य.....

निराशा आणि आयुष्य..... भणंग आयुष्य झालं असताना...मनात विचारांचा डोंब उसळला असताना...माणसानं शांत आयुष्य कसं जगावं??....प्रत्येकालाच हे भेडसावत असेल.. मग प्रत्येक माणूस कसा व्यक्त होत असेल बरं?असच मनात विचार आला आणि मग बहुदा लेखणीला ही अनावर झालं...