किंमत
किंमत काही गोष्टी शिकण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते.... असं म्हणतात देव आपली परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आपली मनस्थिती बदलायची असते... पण मनःस्थितीच नाही बदलली तर? त्याच सवयी असतील तर? माहिती असून ही त्याच त्याच चुका करत असू तर?? तर मग repitation of cycles .... म्हणूनच कधी कधी देव मनःस्थिती बदलायला परिस्थिती बदलव तो .....जेणेकरून तुम्ही स्वतः ला आतून change करायला हवं....बाहेरचा दिखावा काय कामाचा?....तुम्ही लोकांना फसवू शकता पण स्वतः च काय? स्वतःशी प्रामाणिक असावं माणसानं मग दुसऱ्यांशी .... आयुष्यात काय करावं कसं करावं कधी करावं..हे सगळं आपल्यालाच बघायचं असतं ..... नाही तर आयुष्य संपत नाही म्हणून जगणारे ही आहेत.....मरण येत नाही म्हणून आणि आलोय जन्माला म्हणून दिवस काढणाऱ्यांची कमी नाही...आणि success भेटत नाही म्हणून हार मानणाऱ्यांचीही कमी नाही...आपण त्यातले कोण हे बघणं जरुरी..... प्रेमात risk घेणाऱ्याला आपल्याकडे मोठं समजतात त्यात arrange marriage करणाऱ्यांच ही...