आयुष्य जगताना.......
"खूप काही करायचं होत कल्पनेतच राहून गेलं...
वाटलं करावसं तर वयचं निघून गेलं......
आहे तस जगण्यावाचून काय आहे आता हाती
पश्चात्ताप होतोय आता
जबाबदाऱ्या बघू की स्वप्न साकारू....
स्वप्न हे स्वप्नच राहील आता".....,
अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर आता जे करायचं आहे ते आताच करा.....तुम्ही उमेदीच्या कोणत्याही वयात असा त्यातसुरुवात करा......एका दिवसात यश मिळत नाही ...वर्षे लागतात हवं ते मिळवायला....पण सुरुवात करून हळूहळू स्वतः मध्ये आणि आहे त्या कामात study मध्ये improvement हवी तर स्वप्न पूर्ण करता येईल...
नाहीतर उतार वयात पश्चातपा शिवाय हाती काही नाही ....
आता वय आहे संधी आहे आणि सोबती असणाऱ्यांचा support ही.....मग विचार कसला.....
जे करायचं ते आजच....
कारण उद्या कधीच नसतो....तो फक्त 'आज'च असतो...
भूतकाळात गेला की 'काल'...
काही ही करताना Result काय असेल माहिती नसतं पण स्वतःवर विश्वास ठेवून आपण करत असतो की नाही ...यशस्वी होणारे हेच करतात...
'कर्म करत चल ',फळाची अपेक्षा नको'....आपली 'भगवद्गीता' हेच सांगते ना.....पण ठाम असायला हवं ध्येय , ठाम असायला हवी आपली भूमिका.....काय सुरू केलंय आणि कुठवर न्यायचं आहे.....अपेक्षित -अनपेक्षित गोष्टी घडतील .... हार न मानता पुढं जायला हवं....
यश मिळालं स्वतःच स्वतःला चल पुढं म्हणायचं......
अपयश आलं ते का आलं शोधून पुढचा मार्ग धरायचं.....पोहचण्याचे मार्ग अनेक....फक्त शेवटापर्यंत टिकण महत्वाचं....
मी माझ्या आजवरच्या अनुभवावरून सांगते की I was good planner bt bad executer.....means whenever I saw myself in past days .... Yeah, having d ability, having that type of enthusiasm.... knowledge , having good plan......bt what's wrong with me? Here's ans , tht is no execution no direction......and I must say everyone know this in their life...coz they suffered bt who's came out from that? How many ??
Who dare to take a right decision and follow the path ?that path which is actually they want to do ,..to achieve in their life?
Actually that topic was different let's discuss later on that.....Imp thing is how's our life is going on??
आयुष्यात प्रत्येकास असे अनुभव येतात....
म्हणजे आपली नाव कुठे गटांगळ्या खातेय हेच जर माहिती नाही तर पुढं जाण्याला काय अर्थ..??अश्याने पोहचू का तर आपण आपल्या ध्येयापर्यंत.....??नक्कीच नाही ... That's why today .. I knew about myself... as good planner as well as excuter ....bt trying to betterment ...and Everyone also...
Sometimes ups and downs होत each person च्या आयुष्यात पण जे करायचं आहे अन् मिळवायचं आहे ते नाही सोडायचं.... ती जिद्द अन् आग धगधगत असायला हवी....तर पोहचू आपण यशाच्या उत्तुंग शिखरावर.....
स्वतः ला स्वतः ची लाज वाटणं यासारखं दुसर कोणतं motivation असूच शकत नाही आयुष्यात....
म्हणूनच उद्या म्हणजेच काही वर्षांनी उतरत्या वयात regret करण्यापेक्षा आज केलेलं बरं.....आधीच आयुष्य ते कितीस....करणार कधी? जगणार कधी?.. ..सगळंच नाही ना ओ settled hubby/wife च्या भरवश्यावर करता येत....😄 anyways jokes apart....आयुष्यात स्वतः च असं हवं आणि हे माझं वैयक्तिक मत आहे की ..,
प्रत्येकालाच साध्य अन् सिद्ध करायची संधी मिळतेच असं नाही....आणि मिळालीच तर त्या सारख्या सारख्या चालून नाही येत..... naturally आपल्याला नाव भेटतं....पण ओळख आपणच निर्माण करायची असते....आयुष्यात लोक येतील जातील.....बोलू लागतील अन् बोलतील ही .....पण वेळ आणि वय नाही येणार आणि आयुष्य ही परत नाही...
आज कुठे आहात आणि आपल्याला कुठ पोहचायचे आहे ते बघा ....आजवर आईबाबांनी केलं आज आपली वेळ...असं समजून लागा कामाला यश नक्कीच आपलं.....
धन्यवाद ☺️,
#जगणं🌱
Writing © -Sayali S M
©Copyright
Search on YouTube ' Sayu Talks' marathi channel....surely guys do subscribe share and like also 👍 thank you 😊
Your lines always touch my heart ❤️ after reading your lines i feel motivated .
उत्तर द्याहटवाLife is eternal hence everyone can set his/her life but there is an exception with choice or by destiny .This Journey is sometime time taking or not. But do not loose hopes and do not depend upon anyone . Try to improve yourself do analysis and think accordingly 😊
Yes that's true rohya.....
हटवाThank you so much ❤️