वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं
वेळेवर "नाही" म्हणायला शिकायला हवं..... आयुष्यात वेळेवर " नाही " म्हणायला शिकायला हवं.... कधी कधी हो म्हणण्यापेक्षा नाही म्हणायचं खूपच अवघड होऊन जातं...... नाही म्हणायची वेळ आली की आपलं मन आपण विचार करायला लागतो तो म्हणजे समोरच्याला काय वाटेल.?.. तेच जवळचे असतील तर ते काय म्हणतील? वाईट वाटेल काय त्यांना..?असे प्रश्न मनात घर करतात.... आपलं time जातंय ,किंवा आपल्याला ते करायचं नाही तरी आपण ते करतो...मनाविरुद्ध.....मग ते non productive गप्पा गोष्टींमध्ये मित्रांमध्ये,नातेवाईकांमध्ये किंवा आजूबाजूला जाणारा time असो किंवा carrier असो वा आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडताना.... मग नंतर नशिबाला बोल देतो आपण.... हे समजून ही वेळेवर नाही म्हणता येत नाही नसेल तर मग अवघड आहे....कधी हिंमतच नाही होत तर कधी स्वतःलाच जाणीव नसते वेळेची.... आपणच आपल्या वेळेची कदर नाही करत नाही तर लोक का करतील? ज्या गोष्टी खरंच नको वाटतात आपल्या वेळ खर्चिक किंवा मनाविरुद्ध वाटतात त्यांना वेळीच "नाही" म्हणता यायला हवं.... हेचं आहे आपल्या हाती ... बाकी आयुष्यात कधी काय घडेल कशी परिस्थिती निर्मा...